Monday, December 11, 2023
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

संत रविदास महाराज जयंती निमित्त भव्य कार्यक्रम

शेगाव - तालुक्यातील जवळा प. येथे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ फेब्रुवारी रोजी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जवळा प.येथे संत रविदास महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. महाराज यांचे जयंतीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले...

|| महासिद्ध महाराज ||

जळगाव जामोद : महसिद्ध महाराज यात्रा तालुक्यातील पलसोडा येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. यावेळी मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांनी महाराजांचे दर्शन घेवून कार्यक्रम स्थळास भेट दिली.

नवे वर्ष नवी सुरवात

नमस्कार मित्रांनो.. प्रिंट मीडियात जवळपास दहा वर्षेकाम केल्यानंतर नवीन वर्षात काळाच्या बरोबर चालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अशा आहे की जसे प्रेम आमच्या वाचकांनी जनभान वर केले तसेच जनभानच्या वेबला सुद्धा मिळेल.

पत्रकारांची दिवाळी….पुरुषोत्तम आवारे पाटील

  दिवाळी झाल्यावर पत्रकारांची दिवाळी सुरू होत असते कारण दिवाळीच्या धामधुमीत हाडाचे पत्रकार जाहिरात रुपी जिन्नस मालकाच्या गोदामात भरण्यात व्यस्त असतात.हा कमीअधिक प्रमाणात सर्व स्तरातील पत्रकारांचा दिनक्रम असतो.ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार अगदी धनतेरसच्या सायंकाळ पर्यंत जाहिरात गोळा करीत असतात....

आ.संजय कुटे जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी दर गुरुवारी शेगावात येणार

  शेगाव, ता. २३ : सेवा हेच कर्म मानू... सेवा हाच धर्म मानू याप्रमाणे मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी संतनगरीत आ. डॉ. संजय कुटे यांच्या संकल्पनेतून दर गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत असते. या जनता दरबारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यात येत...

खाकीची अशीही माणुसकी …मृत भिका-याजवळ सापडलेले लाखो रुपये नातेवाईकांना शोधून केले सपूर्द

अर्जुन कराळे जिल्हा प्रतिनिधी दीपावली पर्व सर्वत्र सुरू असताना अनेकांकडून बॅड कॉमेंट सहन करणा-या पोलिस खात्याने मेहकर यथील भिका-याच्या थैलीत सापडलेले दिड लाख रूपये त्याच्या कुटुंबीयाच्या ताब्यात देवून जगात अद्याप मायणुसकी जिवंत असल्याचा परिचय दिला आहे. धनतेरस च्या दिवशी मेहकर येथे अज्ञात...

खामगावात कारमधील पाच लाखांची बॅग पळवली

खामगाव: येथील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर उभ्या असलेल्या एका कारमधून पाच लाखांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता दरम्यान घडली. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली...

MOST COMMENTED

HOT NEWS

Don`t copy text!