जळगाव जामोद : महसिद्ध महाराज यात्रा तालुक्यातील पलसोडा येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. यावेळी मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांनी महाराजांचे दर्शन घेवून कार्यक्रम स्थळास भेट दिली.
अर्जुन कराळे
जिल्हा प्रतिनिधी
दीपावली पर्व सर्वत्र सुरू असताना अनेकांकडून बॅड कॉमेंट सहन करणा-या पोलिस खात्याने मेहकर यथील भिका-याच्या थैलीत सापडलेले दिड लाख रूपये त्याच्या कुटुंबीयाच्या...