Trending Now
LATEST ARTICLES
खामगावात कारमधील पाच लाखांची बॅग पळवली
खामगाव: येथील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर उभ्या असलेल्या एका कारमधून पाच लाखांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता दरम्यान घडली. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली...
आ.संजय कुटे जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी दर गुरुवारी शेगावात येणार
शेगाव, ता. २३ : सेवा हेच कर्म मानू... सेवा हाच धर्म मानू याप्रमाणे मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी संतनगरीत आ. डॉ. संजय कुटे यांच्या संकल्पनेतून दर गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत असते. या जनता दरबारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यात येत...
खाकीची अशीही माणुसकी …मृत भिका-याजवळ सापडलेले लाखो रुपये नातेवाईकांना शोधून केले सपूर्द
अर्जुन कराळे
जिल्हा प्रतिनिधी
दीपावली पर्व सर्वत्र सुरू असताना अनेकांकडून बॅड कॉमेंट सहन करणा-या पोलिस खात्याने मेहकर यथील भिका-याच्या थैलीत सापडलेले दिड लाख रूपये त्याच्या कुटुंबीयाच्या ताब्यात देवून जगात अद्याप मायणुसकी जिवंत असल्याचा परिचय दिला आहे.
धनतेरस च्या दिवशी मेहकर येथे अज्ञात...
शेगाव शहर पुलिस स्टेशनच्या डीबी पथकाने 77,600 रुपयांचा प्रतिबंधीत गुटका पकडला तिघांना घेतले ताब्यात.....
अर्जुन कराळे : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला 77 हजार 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सापळा रचून पकडला याप्रकरणी तिघा आरोपींना शहर पोलिसांच्या डिबी पथकाने...
पत्रकारांची दिवाळी….पुरुषोत्तम आवारे पाटील
दिवाळी झाल्यावर पत्रकारांची दिवाळी सुरू होत असते कारण दिवाळीच्या धामधुमीत हाडाचे पत्रकार जाहिरात रुपी जिन्नस मालकाच्या गोदामात भरण्यात व्यस्त असतात.हा कमीअधिक प्रमाणात सर्व स्तरातील पत्रकारांचा दिनक्रम असतो.ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार अगदी धनतेरसच्या सायंकाळ पर्यंत जाहिरात गोळा करीत असतात....
|| महासिद्ध महाराज ||
जळगाव जामोद : महसिद्ध महाराज यात्रा तालुक्यातील पलसोडा येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. यावेळी मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांनी महाराजांचे दर्शन घेवून कार्यक्रम स्थळास भेट दिली.
संत रविदास महाराज जयंती निमित्त भव्य कार्यक्रम
शेगाव - तालुक्यातील जवळा प. येथे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ फेब्रुवारी रोजी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जवळा प.येथे संत रविदास महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. महाराज यांचे जयंतीनिमित्त मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले...
राजमाता अनंतात विलीन
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मातोश्री यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सर्व देश मोदी यांच्या दुःखात सहभागी आहे.